Loading...
Loading...
PATIENT & VISITOR GUIDELINES
Clear guidelines help us maintain a safe, respectful and supportive environment for patients, families and visitors.
These guidelines help our team maintain a safe, orderly and supportive environment for everyone at the centre. Please contact our team if you need clarification about a rule.
When and how relatives may visit the centre.
नातेवाईक सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत ऑफिसला भेट देऊ शकतात.
एकावेळी एकच नातेवाईक ऑफिसमध्ये येऊ शकतो.
नातेवाईकांनी कोणतेही व्यसन करून केंद्रावर येऊ नये.
रात्री ६ नंतर इतर व्यक्तींना व नातेवाईकांना केंद्रात येण्यास सक्त मनाई आहे.
When, and to whom, patients may be discharged.
रुग्ण डिस्चार्ज सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेतच दिला जातो.
रात्री ३ नंतर कोणत्याही परिस्थितीत डिस्चार्ज दिला जाणार नाही.
ज्या नातेवाईकाच्या स्वाक्षरीने रुग्ण भरती झाला, त्याच्याच स्वाक्षरीने डिस्चार्ज दिला जाईल.
पूर्वकल्पनेशिवाय किंवा रात्री ५.३० नंतर डिस्चार्ज केला जाणार नाही.
Calls and visits in the first weeks, and following the rules.
नियमांचे उल्लंघन केल्यास आरोग्य सेवा संरक्षण कायद्यानुसार कारवाई होईल.
पहिले २१ दिवस रुग्णांना फोनवर बोलता किंवा समोरासमोर भेटता येणार नाही.
Our team can help you understand the centre's visiting and admission procedures.